खैरलांजी प्रकरणाबद्दल विदर्भात वातावरण तापलय. काहीतरी वेगळेच ऐकायला येतेय. बातमी दडपण्याचा प्रयत्न होतोय.
लोकसत्तेतील बातमी आणि तापलेल वातावरण याबाबत काय संदर्भ जोडता येईल?
आपला
कॉ.विकि