एकतर त्यात बऱ्याच आकृत्या आहेत त्या इथे काढणं अवघड आहे. दुसरं हा विषय तसा मनोगतावर वादग्रस्त आहे. अनेक विज्ञानवादी, विषयांतरवाले धावून येतील आणि मुळ विषय बाजूला राहील. वाद घालायला माझी ना नाही. पण मला स्व:ताला त्याचं पूर्ण आकलन झालेलं नाही अजून लर्नींग प्रोसेस मधे आहे.
भटकेराव, तो उतारा द्या. तो काही तुमच्या मनचा नाही. पुस्तकातला आहे ना. काय लिहिलं आहे ते तरी कळू द्या. इतरांची काळजी करू नका, सर्वच गोष्टी टाकाऊ नसतात आणि हसण्यावारीच नेण्याच्या असतात असे नाही. तुम्हाला तो उतारा कळला नसेल तर अर्थ लावायचा प्रयत्न करू. (हे प्रामाणिकपणे आणि विषयांत रस असल्याने लिहित आहे.)
(विषयांतरतज्ज्ञ) प्रियाली.