अमेरिकेतील निवडणुकांत सहसा स्पष्ट कौल मिळत नाही (अपवाद - रोनाल्ड रेगन १९८०, १९८४) यावेळीही लोकसभा जरी डेमोक्रॅट्सना दिली असली तरी मताधिक्य फारसे नाही.
त्यामुळे दोन्ही पक्षांना सर्वसमावेशक असेच कायदे/कृती करता येतील.
याविरुद्ध भारतातील निवडणुकांमध्ये सहसा एखाद्या पक्षाची (प्रादेशिक स्तरावर) लाट असते. पहा - तमिळनाडूतील गेल्या ६ निवडणुका :-)