बुश आणि रिपब्लिकनांची ही पीछेहाट इस्लामी अतिरेक्यांच्या पथ्यावर पडेल असे वाटते. बघू या कसे राजकारण चालते ते.
हे पटले नाही. बुश यांच्या इस्रायलधार्जिण्या राजकारणामुळे अतिरेक्यांचा भस्मासूर आणखी वाढला आहे असे वाटते.
मात्र बुश यांनी बऱ्याच ठिकाणी भारतासाठी अनुकूल निर्णय घेतले होते असे वाटते.