अश्या निवडणुका भारतात ही व्हाव्यात का?
म्हणजे काय?
तुरळक अपवाद वगळता भारतातील बहुतेक निवडणुकाही शांततेतच पार पडतात.
मुख्य निवडणूक आयुक्त हे चांगल्या पद्धतीने निवडणुका हाताळत आहेत.
सर्व निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरच व्हाव्यात असे माझे मत आहे. निवडणुकांच्या ठिकाणी आधी आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करू शकेल हे पाहणेच महत्त्वाचे.