दलीतांची मुर्दुमकीची लक्षणे या शब्दाएवजी आपण नितीन यांचे नाव घेतले असते तर बरे झाले असते. समाजातिल प्रत्येक घटकात चांगले वाईट लोक असतात. त्यासाठी संपूर्ण(एका व्यक्तिच्या विधानामूळे) समाजाला दोषी ठरवणे योग्य नाही.त्यातूनच त्या त्या समाजातील व्यक्तीमध्ये न्युनगंड अथवा हिंसकता निर्माण होते.
आज २१व्या शतकात असे प्रकरण घडते. प्रकरणातीतील सत्यता दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय. समाज असा वागल्याशिवाय(हिंसाचार ) शासनाला जाग येत नाही. आता तुम्ही या बातमीबाबत वर्तमानपत्रे,दूरदर्शन बातम्या पहातच असाल. त्यावरूनच समजा काय ते.
आपला
कॉ.विकि