नीलकांत यांनी ते विधान केवळ नीतिन यांच्यासाथी न करता जाळपोळ करणाऱ्यांसाठी केले असावे असे वाटते. अशी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी जाळपोळ करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देण्याचा आपल्याला आता खरंच अधिकार आहे का याचाही विचार करणे आवश्यक आहे.

त्यांच्या अशा वागणुकीमुळे सगळा दलित समाज कलंकित होतो याचे काय?

आज काही मूठभर माथेफिरुंमुळे सगळा मुसलमान समाज जसा जबाबदार धरला जातो तसेच इथेही होणार.

 

नीतिन यांनी केलेल्या विधानाचाही निषेध.