नितीन आणि नितिन या दोन वेगळ्या ओळखी आहेत. नितिनरावांनी जे सकाळी तारे तोडले होते ते इतके निषेधार्ह होते की ते प्रतिसाद उडवावे लागले.
कदाचित एका व्यक्तीची ओळख दुसऱ्याला चिकटवून आपण काय प्रमाद करतो आहो याची आपल्याला कल्पना नसावी.
विषयांतराबद्दल क्षमस्व!
प्रियाली