'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लेख आठवला.
माणसाचा देव हा असाच 'उपासनेचा' असतो आणि तो विश्वनिर्मात्यापासून वेगळा असतो असे विचार त्यांनी मांडले आहेत.

- कुमार