प्रशांत दामलेची मुक्ता चमकची जाहिरात आठवते का कोणाला. दातावर बोट घासून "कुईं कुईं" आवाज पण काढून दाखवायचे.