हे त्या पुस्तकाचं नाव आहे. लेखक, प्रकाशन ही माहिती उद्या सांगतो.

प्रियाली,

मी जरूर लिहिलं असतं पण वरचे बरेचसे प्रतिसाद बघितले तर मी न लिहिणं, हेच योग्यं. ३३ कोटी देव हे थोतांड आहे हे आपण आधीच ठरवून मोकळे झालेले आहोत त्यामुळे मी वेगळं काहितरी लिहून वाद कशाला ओढवून घेऊ?  पण तुम्ही दिलेला प्रतिसाद बराचसा त्या पुस्तकाप्रमाणे आहे. त्यातले ब्रह्म, दक्ष, ही माणसं नसून रुपकं (आणि पर्यायाने देव सुद्धा) आहेत असं लेखकाचं म्हणणं आहे. तुम्हाला खरोखर माहिती हवी असेल तर त्यातली पानं मी फॅक्स करू शकेन.