त्याच वेळेला त्या गाडीतल्या प्रवाशांनी त्या वाहकाचे नाव, क्र. विचारून, लिहून त्याला सांगून त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवायला पाहिजे. तसेच जर पुढे चौकशीचे बोलावणे आले तर त्यावेळी जाऊन साक्ष-पुरावा द्यायला पाहिजे.
नागरिकांची जागृत जबाबदारी आहे ती पाळली पाहिजे. तरच कार्यपद्धतीत सुधारणा होईल.
कलोअ,
सुभाष