एखाद्या गौरव प्रसंगाला उपस्थित राहण्याचे मान्य केल्यावर प्रमुख पाहुण्याविषयी आदर वाटणे व तो दाखवणे महत्त्वाचे व आवश्यकच आहे.

जर प्रमुख पाहुण्याविषयी आदर नसेल तर त्या प्रसंगाला उपस्थित न राहून आपला अनादर व्यक्त करता येईल. डॉ. श्रीराम लागू की विजय तेंडूलकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारल्याचे नाकारले तेव्हा (चू.भू.दे̱. घे.) ही गोष्ट प्रत्यक्ष कार्यक्रमात न करता कार्यक्रमास अनुपस्थित राहणे त्यांनी पसंत केले .

मात्र प्रमुख पाहुण्याविषयी आदर नसेल तरीही त्या प्रसंगी उपस्थित राहणे क्रमप्राप्त असेल तर किमान तो आदर दाखवावा (to fake).

प्रमुख पाहुण्यांविषयी कार्यक्रमात अनादर व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा करू नये.

हे माझे मत आहे.