भटका यांनी उल्लेख़ केल्याप्रमाणे ३३कोटी म्हणजेच ३३ प्रकार आहेत.

३३,००,००,००० नक्कीच नव्हे.

त्यात काही प्रकारांमध्ये देवी (बहुधा शक्तिपिठे),  देवांचे प्रकार असं काहीसं आहे.

या बाबत मी ही फ़ारा वर्षांपूर्वी "दै. सकाळ" / "दै. लोकसत्ता" यांपैकी कशात तरी वाचले आहे.(नक्की आठवत नाहीये.)

कृपया जिज्ञासूंनी ख़ुलासा करावा.