'हिरवे रावे' या पुस्तकात 'माणूस...' च्या प्रकाशनाचा महिना ऑगस्ट १९५९ असा दिला आहे. म्हणजे अद्याप कॉपीराईट संपायला अडीचेक वर्षांचा अवधी आहे!
अवांतर: पन्नास वर्षांनंतरही ही कथा असंबद्ध वाटत नाही. हे जी.एं. चे यश म्हणावे की भारतीय समाजव्यवस्थेचे अपयश?