पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात 'साहेब' चे लघुरूप म्हणून 'स' ला दोन काने व एक मात्रा देतात. तसेच 'मामा' चे लघुरूप म्हणून नुसतेच 'मा' असे म्हणतात. भाऊमा, माणेमा असे. ('माणे' मधील चूक जाणीवपूर्वक!)