रिकी पाँटिंग हा डुक्कर माणूस आहे. श्रीनाथसारखा सभ्य गोलंदाज बाऊन्सर रिकीच्या अंगावर आदळल्यावर दिलगिरी व्यक्त करतो, तर रिकी त्यावर स्लेजिंग करतो‍. जेत्यांची मस्ती पाँटिंगच्या डोक्यात गेली आहे.
दुर्दैवाने ऑस्ट्रेलियन फारच दर्जेदार क्रिकेट खेळाडू आहेत.