तुम्ही लिहिले आहे कि,

३) उदाहरणात दीर्घ शेवटून दुसरे अक्षर असावे, पण प्रत्यक्ष उदाहरणे र्‍हस्व अक्षरे (दीर्घ नव्हे असे कंसात लिहून) दिलि आहेत:

ऐतिहासिक, शारीरिक इत्यादि

खुलासा होईल का?

परभारतीय