फारच वरच्या दर्जाचे लेखन आणि बढतीचा प्रतिसाद. दोघांना मानलं.
पिवळ्याधमक गुळाची, सुगरणीने रांधलेली, मऊसूत पुरणाची पोळी हिरव्यागार केळीच्या पानावर तुम्ही गरमागरम पेश केलीत, मी आपली त्याच्यावर बारीकशी तुपाची धार धरली इतकेच!
हे तर कुमारांच गाणं संपल्यावर त्याला वसंतरावानी गज़लेने उत्तर देण्यासारखे आहे.
आपला,
सुभाष