मला नाव आठवत नाहीये हो. त्या दुकानाच्या अगदी समोर. फायर अँड आईस की तत्सम नावाचे हॉटेल आहे. याच नावाचा एक पब आहे कुठेतरी म्हणे पण तो हा नाही.