विविध भारतीवर सकाळी ९ ते ९.३० हिंदी नविन चित्रपटसंगीताचा कार्यक्रम 'अनुरोध' या नावाने असायचा.