एकाच गीतकाराची / संगीतकाराची गाणी असलेला वि. भा. वरचा कार्यक्रम हाच का? शिवाय पुणे केंद्रावर लागणारा 'त्रिवेणी', वि. भा. वरचाच 'जयमाला' हे ही चांगले असायचे. 
प्रभात वंदन मध्ये लागणारे माणिक वर्मांचे 'मैं तो संवरे के संग' परत ऐकायला मिळाले नाही.