जयंतराव
आपली सुचवणी छानच आहे!
आकड्यांना मोल असते, अर्थ नसतो हे (काही अंशी) मान्य... आपल्या सुचवणी प्रमाणे 'अर्थशून्य' हे छानच वाटत आहे... किंबहुना दुसऱ्या मिसऱ्यातील 'अर्थ' हा शब्द meaning या अर्थाने वापरायचा नसून wealth या अर्थाने मला वापरायचा होता... (तिथे श्लेष होतो आहे हा भाग वेगळा)...
पुन्हा एकदा आपले आभार!
प्रसाद...