मोजलेस तू मनात आकडे किती
अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या
वा! गझल, गझलेचा मूड छान. आवडली. काही ठिकाणी शब्दक्रम बदलल्यास ओळी प्रवाही होतील. 'तू किती मनात मोजतोस आकडे?' असे करावेसे वाटले. 'घट्ट ' सोबत वात 'थोडकी ' खटकली. 'गड्या'ऐवजी अर्थवृद्धी होणारा शब्द टाकल्यास कसे?