कसले काय..? आपला मराठी माणूसही असाच बोलणार.. तेही गुर्मीत, आणि "काय विनोद केला मी..!" असा विचार करत वर तोंड करून हसणार..!