मनातली वादळं बाहेर आलीत. :-((((
आयुष्यात वडिलांचे महत्त्व अगाध आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी आई प्रसुतीच्या कळा सोसते.. पण बाहेर बाप मानसीक कळा सोसत असतो.