नायगावकरांच्या आणखी एका कवितेच्या निश्चित ओळी आठवत नाहीत. पण साधारणपणे अशा असाव्यात असे वाटते.
तुमच्या पश्चात अंध:कार माजत असेल तर,
तुम्ही असतांना जो उजेड होता त्यांत काहीतरी गफलत असली पाहिजे.