प्रसाद, गझल छान आहे. शेवटचे दोन शेर खास आवडले. मतल्याबद्दल एक शंका आहे. 'प्राण ओसरायचाच' हे किंचित खटकले. ओसरणे म्हणजे तीव्रता, जोर इत्यादी कमी होणे ( टू लेसन )[*^##$^ त्या १० % नियमाचा!] . प्राण कमी होत नसतो, तो वेळ आली की जातो.