"मा" हे लघुरूप फक्त बोलताना वापरतात, ते लेखनात येत नाही.
तसे कोल्हापुरी बोलीत इतर शब्दांतही एखाद-दुसऱ्या अक्षराचा लोप करतात -
करायला लागलाय च्या ऐवजी करायलालाय
कट्ट्यावर बसा च्या ऐवजी कट्ट्याव बसा
पण उलट लेखनात "येणेचे करावे" अशी शिष्ट भाषा येते.