आपण म्हणता ते खरे आहे. (हा प्रसंग घडला तेव्हा मी ६/७ वी मध्ये होतो:)
पण मोठा झाल्यावर महाबळेश्वर-पुणे बस मध्ये पैसे परत देण्यावरून वाद झाला होता आणि आम्ही मित्रांनी वाहकाचा बिल्ला क्रमांक अधिकाऱ्याकडे दिला होता. त्यावर तो अधिकारी म्हणाला की,'पाहा ना! त्याच्याबद्दल मागे पण अशा तक्रारी आल्या आहेत हो ! पण पाहू काहीतरी करीन मी' :) असो.
पण अशा तऱ्हेने प्रत्येक घटनेची दखल नागरिक घेऊ लागले तर परिस्थिती बदलेल असेच वाटते.
--लिखाळ.