धन्यवाद मिलिंद
प्राण हा शब्द चैतन्य या अर्थाने आणि ओसरणे हा शब्द आटणे / संपणे या अर्थाने घेतला आहे... अर्थात फारच खतकत असतील तर बदलायला हवेत... चांगले पर्याय सुचल्यास जरूर बदलेन!
प्रसाद...