कोणीही काहीही "डील" दीली तरी आपण वस्तूचं मूल्य (आणि आपली गरज) पाहूनच खरेदी करावी असा माझा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नांना पूरक म्हणून हे गणित फारच आवडलं.