माझे मत वाचलेल्या माहितीवर आधारित आहे. जाणकारांनी खुलासा करावा.

मुख्य म्हणजे निकोप आणि मुद्द्यावर तसेच अतिशय सुबद्ध रितीने इथल्या निवडणुका होतात याचे फार कौतुक आणि अभिमान वाटतो.

मायकेल मूर यांची पुस्तके आणि निक्सन यांच्या काळात झालेले वॉटरगेट या दोन्हींच्या आधारावरून मी असहमती दर्शवू इच्छीतो.

हे वैयक्तिक मत आहे. यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

हॅम्लेट