नामदेवरावांशी सहमत.

उडदामाजी काळे गोरे सगळीकडेच असतात. आपण काही (चांगल्या आणि वाईट अर्थाने) कमी नाही की अमेरिकन्स (आपल्यापेक्षा) जास्त नाहीत! मात्र इतकेही खरे की संपूर्ण जगात मला भारतानंतर तेव्ह्ढ्याच स्वातंत्र्याने एक नागरिक म्हणून अमेरिकाच जवळचा वाटते.