मला 'चेतावनी, आगे खतरा है' अशी यांत्रमानविक ('Robotic' चं मराठी?) आवाजातली सूचना आठवते, ती बहुदा त्यातलीच असावी.