झाला प्रकार दुर्दैवी आहे. ऑस्ट्रेलियन संघ स्लेजिंग आणि इतर गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. चॅपेल बंधूनी परभव टाळण्यासाठी केलेली "अंडर-आर्म" गोलंदाजी, गावसकर-डेनीस लीली यांच्यातील शाब्दिक चकमक इत्यादी.

हॅम्लेट