देव हे सर्वशक्तिमान, निर्गुण, निराकार परमेश्वर वगैरे नसून मानव, दानव, वानर, किंनर इत्यादींप्रमाणे देव ही देखील माणसाचीच एक जात (वैज्ञानिक अर्थाने,उत्क्रांतीच्या संदर्भात ... तेही पुरातन काळी अवगत असलेल्या विज्ञानानुसार ) असावी असेही काहींना वाटते. हे मत जरूर विचारात घेता येईल.

अवधूत