रेडिओवर मुंबई केंद्रावर सकाळी ११ ते ११.३० मराठी गाणी असायची. त्याआधी वाजणारे म्युझिक अजुनही लक्षात आहे. आधी बातम्या व नंतर गाणी असायची.
जयमाला व एक फनकार दोन्ही आठवले.