३३ कोटी हा आकडा जुना झाला. येता जाता आपण कुठला तरी कानाकोपरा, दगड, झाड असे देव म्हणून मानत असतो. आत्ताची लोकसंख्या बघता ३३ कोटीचे आता किती झाले असतील? सर्किटराव जरा आकडेवारी मांडा की.

प्रश्न एकच पडतो ते सगळे गाईच्या पोटात कसे पोहोचले असतील?