..अमेरिकेत चोरी होते आणि भारतात दरोडा पडतो असे म्हणावे लागेल.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. भारताशी तुलना करण्याचा हेतू नव्हता. अमेरिका एक प्रगत देश आहे आणि भारत प्रगतीशील देशांमध्ये मोडतो. दोन्हींमध्ये बरेच फरक आहेत.
हॅम्लेट