दिगम्भा,
'तीसरी कसम' ची कथा व माहिती आपण अतिशय प्रभावी शब्दामध्ये लिहिली आहे. आवडली. हा चित्रपट मी एकदाच पाहिला आहे पण मला तो तिकका भावला नाही. कदाचित अजून एकदा बघायला पाहिजे. तिसरी कसम पेक्षा कितीतरी पटीने प्रभावी चित्रपट मला 'जिस देशमें गंगा बहती है' वाटतो. कथा, अभिनय, गीत, संगीत सगळेच अतिशय सुंदर आहे. जितका जिस देशमें हृदयस्पर्शी आहे तितका तीसरी कसम वाटत नाही, म्हणजे मूळ कथा जितकी चांगली आहे तितकी ती चित्रपटामध्ये उतरली नाही असे वाटते.
रोहिणी