नुकतीच श्रीवर्धनला पोपटीची मजा चाखली. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. मी ही अलिबागचा असल्याने प्रत्येक हिवाळ्याच्या शेवटी हा कार्यक्रम असायचाच.