मला नवीन भाषा शिकायला आवडते त्यामुळे तुमचा विचार पटला. यात फायदा म्हणजे एखादी भाषा शिकल्यानंतर त्यातील साहित्य, चित्रपट, संगीत यांच्या रुपाने अनुभूतींचे एक नवे दालन उघडले जाते. लोक नवीन भाषा शिकले तर मराठीला विसरतील हे पटत नाही.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी पहिल्यांदा इटलीमध्ये आल्यावर काही लोक इटालियनचा सांकेतिक भाषा म्हणून उपयोग करीत असत. आता मला इटालियन यायला लागल्यानंतर ते बंद झाले.
हॅम्लेट