जर कोणी कॉपीराइटेड साहित्य घातलं तर त्यामुळे मनोगतावर नक्की कसा फरक पडेल?

बरीच संकेतस्थळे येथे कॉपीराइटेड साहित्य घालू नये असा सरळ संकेत देतात. मनोगतावर असे का आढळत नाही.

अशा कायद्याचा भंग केल्याने मनोगत व मनोगत प्रशासकांना कायदेशीर त्रास होईल काय? हा वरचा प्रश्न मलाही पडतो. कारण त्रास होऊ शकेल असे वाटते.

या संदर्भात पूर्वी सर्कीटरावांनी काही विधाने केल्याचे आठवते.