प्रसादराव,
मोजलेस तू मनात आकडे किती अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या
गजल सुंदरच. हा शेर अधीक आवडला.आकडे मोजणे आणि आलेले उत्तर केलेला हिशेब शेवटी शून्य उत्तर घेऊन येणार अथवा उत्तर काहीही येवो... मातीवर चढणे एक नवा थर अंती... मस्त !--लिखाळ.