शक्तिपिठ हा प्रकार बऱ्याच प्रमाणात शाक्त पंथीयांच्या उपास्य स्त्री-देवतांशी निगडित आहे . महत्त्वाचे म्हणजे या सर्व  देवी (भवानी, अंबाबाई, यमाई. यल्लम्मा, रेणुका, मरीआई, वगैरे) पुन्हा कुठे ना कुठे पार्वतीचे किंवा आदिशक्तीचे मूळ रूप असतात.

मरीआई हे पार्वतीचे / आदिशक्तीचे मूळ रूप आहे, की मरीअम्मा अर्थात मेरीमातेचे भारताळलेले रूप आहे?

तज्ज्ञांनी खुलासा करावा.

- टग्या.