मी खाली एका प्रतिसादात दिलं आहे. 'शोध कुंभपर्वाचा' हे त्या पुस्तकाचं नाव आहे. अजून्सुद्धा एक पुस्तक आहे.

अध्यात्म किंवा अश्या विषयांवर इथे काही लिहायला मन तयार होत नाही. एकतर मनोगतावरच्या विज्ञानवाद्यांना खोडून काढण्या इतपत माझा अभ्यास नाही आणि दुधाने एकदा तोंड पोळलं आहे त्यामुळे कशाला हे लिहीण्यात वेळ घालवावा? तुम्हाला पुस्तक नाही मिळालं तर सांगा मी ती पानं तुम्हाला इमेल किंवा फॅक्स करीन.