सौ. स्वाति दांडेकर ह्या आयोवा या राज्यातल्या प्रतिनिधी म्हणून २००२ साली निवडून आल्या होत्या. त्या अजून प्रतिनिधी आहेत. या निवडणुकीत सुद्धा आल्या असतील असेच वाटते.
मार्चमध्ये त्या आयोवा राज्यपालाच्या पत्नीबरोबर मुंबईमध्ये आल्या होत्या त्याची बातमी इथे पहा.
त्यांना मनोगतावर आणण्याचे कोणी मनावर घेईल का?
कलोअ,
सुभाष