"नको तर राहिलं.. मीच जाते एकटी आणि विश्वासने मेलमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे तो अमेरीकेहून आणणार असलेली सगळी पुस्तकं एकटीच मिळवते ! हुर्रे !!! चल बाय..."