असा काहिसा फतवा त्याच्या नावाने पसरवलेला असला तरी बालपणीचा दोस्त असून मेलमधून का असेना पण नेहमी संपर्कात असल्याने वसुधाला त्याच्याबद्दल, त्याच्या बोलण्याबद्दल सार्थ विश्वास होता..